प्रेमाची शिदोरी अखंड पूरावी आपुलकीने वाटून नित्य उरावी नात्यांच्या जोडीला विश्वास निरंतर असावा गैरसमज जरा दूरच ठेवावा कळी ने फुलाच्या प्रेमापोटी निरंतर फुलायचं यालाच तर प्रेम म्हणायचं...... ...