pratilipi-logo Pratilipi
English

एक तरी भाऊ असावा

24

एक तरी भाऊ असावा असावा छोटा भलेही मोठा पण दीदी ताई म्हणून हाक मारणारा कोणी तरी असावा एक तरी भाऊ असावा। छोट्या छोट्या गोष्टीला चिडवणारा सतत मागे मागे फिरत हट्ट पूर्ण करून घेणारा एक तरी भाऊ असावा। ...