इथे फक्त लैंगिक ते विषयी साहित्य भेटेल
लैंगिक विषयावर माहिती सर्वांना करून देणे व समज गैरसमज दूर करणे हा या खात्याचा उद्देश आहे . आज ही या विषयावर बोलणे किंवा चर्चा करणे टाळले जाते . किंवा लोक या विषयी चर्चा करताना निसंकोच पने बोलत नाहीत घाबरतात . लोकांनी या विषयावर बोलायला हवे तरच मानतील गैरसमज दूर होतील व यथोचित हवी ती माहिती मिळेल .
आपल्या काही लैंगिक समस्या असतील तर विचारू शकता . नक्कीच माहिती दिली जाईल मार्गदर्शन केले जाईल.
Report Issue
Report Issue
Report Issue