लेखक, कवी, शाहिर, गीतकार, शिक्षक.इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदु कॉलोनी दादर मुंबई या संस्थेत शिक्षक ह्या पदावर कार्यरत. सामाजिक, शैक्षणिक कार्यात अनेकदा सहभाग. वकतृत्व, एकांकिका, भाषण, गाणे अशा विविध स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
शाळेत मराठी एकांकिका स्वतः लिहितो व दिग्दर्शन करतो. इंडियन एज्युकेशन सोसाइटी हिंदू कॉलनी दादर मुंबई येथे संस्थेचे कलाविकास मंडळ आयोजित आंतरशालेय स्पर्धेत एकांकिका सादर केलेल्या आहेत.मराठी, हिंदी, English हे विषय ख़ास आवडीचे त्यामुळे तीनही भाषांवर तेव्हढेच प्रेम आहे. साहित्य ही तीनही भाषेत लिहिले आहे.
Report Issue